Art, asked by privan, 10 months ago

स्वाध्याय
१. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कर्णागड कुठे वसलेला आहे?
(आ) 'गाडी थांबवा', असे गोपाळ का ओरडला?
(इ) गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
(ई) आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?​

Answers

Answered by vaishnaviphalke6
32

Answer:

अ) :- नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव , या गावापासून आठ - दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड हा गड वसलेला आहे .

Answered by akhilghanti889
1

Answer:

आ) 'गाडी थांबवा', असे गोपाळ का ओरडला?

Similar questions
Math, 1 year ago