Hindi, asked by aayankhan0170, 9 months ago

स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
(आ) अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?
चर्चा करा. सांगा.
• पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा.
• पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.
माहिती मिळवूया.
माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण
करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी
माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत,
जाहिरात, भाषण, संभाषण.
एकतर्फी माहितीची/संवादाची साधने
दुतर्फी माहितीची/संवादाची साधने
उपक्रम:
तुम्ही भेट दिलेल्या एखादया पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
शब्दकोडे सोडवूया.
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिर
पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.
थो
डे

no55
रो
के
4
डा
मो


जि

EKVIECE

ने
दा

डे
ति

खा

१६​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

please write in english

Answered by sanapsuyesh
0

Answer:

asdfghjkllmnbvxzxhghjkbgdd

Similar questions