India Languages, asked by tanmayjoshi25, 9 months ago

स्वाध्याय
प्र.१. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा.
मान्निध्यात
विशुद्ध
(अ)/ विठ्ठल
.
(आ)
हृदय
आहेत.
प्र.२. जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(१) विठ्ठलाला धरले
(अ) शब्दरचनेच्या जुळणीने
(२) विठ्ठल काकुलती आला
(आ) भक्तीच्या दोराने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी
(इ) 'तू म्हणजे मीच' या शब्दाने
प्र. ३. काव्यसौंदर्य.
(अ) 'सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ।।' या ओळीतील विचार स्पष्ट करा.
(आ) ‘जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ।।' या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव
स्पष्ट करा.
(इ) प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.
प्र. ४. अभिव्यक्ती.
(अ) मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.​

Answers

Answered by ashwithashu94
9

Answer:

विठ्ठलाला धरले

(अ) शब्दरचनेच्या जुळणीने

(२) विठ्ठल काकुलती आला

(आ) भक्तीच्या दोराने

(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी

(इ) 'तू म्हणजे मीच' या शब्दाने

प्र. ३. काव्यसौंदर्य.

(अ) 'सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ।।' या ओळीतील विचार स्पष्ट करा.

g

Answered by kitherohan363
0

विठ्ठल शब्दाचा अर्थ काय आहे

Similar questions