Hindi, asked by bhosalevittal341, 7 months ago

स्वाध्याय
१. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
(अ) प्रतिज्ञा
(आ) सस्यश्यामला माता
२. खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ) (१) 'भारतमाता की जय'मधील भारतमाता म्हणजे
(२) महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये
(आ)
देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात
सांगितलेल्या विविध कती​

Answers

Answered by itzarmylink
0

Answer:

सस्यश्यामलामाता :

सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो.म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणीमाता म्हणजे सस्यश्यामला माता' होय.या शब्दांतून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते.

Answered by godheom
2

पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.

(अ) प्रतिज्ञा

Similar questions
Math, 1 year ago