Social Sciences, asked by pratikpenkar405, 2 months ago

स्वाध्याय -२.१
(पाठ क्र.४ व ५)
अचूक पर्याय निवडा.
अ) ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टी प्रदेशात प्रकारचा पाऊस पडतो.
i) आवर्त
ii) प्रतिरोध
ii) आरोह
iv) मध्यम
ब) भारतात सर्वाधिक पाऊस.. दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यापासून पडतो
1) आग्नेय
im) वायव्य
iv) ईशान्य
क) ब्राझीलमधील बर्षावनांना 'जगाची फुफ्फुसे' असे संबोधतात, कारण
1) सदाहरित वनामुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायूची निर्मिती होते.
ii) ही बने आकाराने विस्तीर्ण आहेत.
iii) या वनात खूप मोठया प्रमाणात प्राणिजीवन आढळते.
iv) येथे पर्जन्याचे प्रमाण खूप जास्त असते
ड) भारतातील वन्यप्राणी जीवनासंदर्भात योग्य गट ओळखा
सिंह, निलगिरी ताहेर शेळी, लाल पांडा, मकाऊ
सिंह, तामरिन, गवा, प्युमा
iii) सिंह, गवा, उंट, एकशिंगी गेंडा
iv) सिंह, बिबट्या, गुलाबी डॉल्फिन, याक
?
योग्य जोड्या जुळवा.
ii) ब्राझील
iii) पानझडी बने
iv) सूचीपर्णी वने
१) साग
२) अॅमेझॉनचे खोरे
३) समशीतोष्ण हवामान
४) मान्सून हवामान
५) हिमालय
६) उष्ण हवामान
स्वाध्याय पुस्तिका - भूगोल (मराठी माध्यम) .."​

Answers

Answered by sksunilkumar0210
0

Answer:

nuied nuies nuied nuied nuied nuied nuied

Answered by malgundkarchetan652
4

Answer:

ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टी प्रदेशात प्रकारचा पाऊस पडतो.

Similar questions