History, asked by akashrathod1195, 2 months ago

स्वाध्याय
पर्याय निवडा.
औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.
(अ) शाहजादा अकबर (ब) छत्रपती संभाजी
महाराज (क) छत्रपती राजाराम महाराज​

Answers

Answered by rajubirajdar1973
9

Answer:

स्वाध्याय

पर्याय निवडा.

औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.

(अ) शाहजादा अकबर (ब) छत्रपती संभाजी

महाराज (क) छत्रपती राजाराम महाराज

उत्तर : ब) छत्रपति संभाजी महाराज

Answered by qwbravo
0

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे.

  • अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली.
  • अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत. जाणून घेऊया.

  • स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती.

  • अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली.

  • छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महारांजी केला.

  • छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही.

  • छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते.

  • अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत. जाणून घेऊया.

#SPJ3

Similar questions