स्वाध्याय व योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा. (अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण - (१) मुलाचा वाढदिवस आहे. (२) तो रणांगणावर जाणार आहे. (३) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे. (४) त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
Answers
Answered by
3
Answer:
तो रणांगणावर जाणार आहे.
Similar questions