स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध 250 शब्द
Answers
Answered by
176
'स्वच्छ भारत सुंदर भारत.... ', कोणाला नाही आवडणार? स्वच्छ व सुंदर भारत हे आपल्या देशाच्या प्रगतीचे व विकासाचे एक सुंदर रूप आहे. आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण सर्वांनाच हवे असते. ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याच प्रमाणे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, तरच आपला भारत देश स्वच्छ व सुंदर बनेल. आपण सर्व मिळून गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करून 'ग्रीन आणि क्लीन इंडिया', बनविण्यासाठी हातभार लावू. यामुळे आपल्या देशातील रोगराई कमी होईल, तसेच आपल्या देशाचा विकास व प्रगती होईल.स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही तर ही त्यांची व आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
Similar questions
English,
7 months ago
Chemistry,
7 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago