स्वच्छता बद्दल ची तुमची संकल्पना स्पष्ट करा
Answers
Answered by
10
Answer:
स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारचे स्वच्छता आवश्यक आहे मग ती स्वतःची व्यक्तिगत का असेना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, पर्यावरणाची, पाळीव प्राण्यांची काम करण्याची जागा जसे शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपण सर्वांनी स्वतःच्या बाबतीत जागृत असले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता कायम असली पाहिजे. आपल्या रोजच्या सवयी मध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे. आपण कधी स्वच्छतेचा कंटाळा केला नाही पाहिजेत त्यामुळे मोठे होऊ आपण एक आदर्श आणि जबाबदार च्या रूपात देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावू शकतो
Similar questions