स्वच्छतेचे महत्त्व essay
Answers
Answer:
स्वच्छता ही आपली पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे. सगळ्यांना समजले पाहिजे की अण्णा आणि पाणी या प्राथमिक गरजे बरोबर स्वच्छता सुद्धा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही स्वच्छता ही प्राथमिक गर्जन पेक्षा सुद्धा आता महत्त्वाची आहे. आपण तेव्हाच निरोगी राहू शकतो जेव्हा आपण साफ-सफाई करण्याची सवय आचरणी लावू . बालपण हा सगळ्यांच्या जीवनातील सुखद काळ असतो, बालपणी आपल्याला चालणे बोलणे, वाचणे, खाणेपिणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जाऊ लागतात. त्याच वेळी मुलांना स्वच्छता या गोष्टीची सुद्धा शिस्त लावली पाहिजे
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छते संदर्भात वेगवेगळ्या विषयावर खूप काही गृहपाठ निबंध प्रकल्प कार्यानुभव परिसर अनुभव या गोष्टी द्वारे स्वच्छतेविषयी जागृत ठेवले पाहिजे आजच्या घडीला आहे एक महत्त्वपूर्ण विषय आहे, कारण एक मोठा लोकसंख्या असलेला देश स्वच्छतेच्या अभावी आजारी होण्याचे प्रमाण वाढून रोगी जीवन जगत आहे. म्हणून आपल्याला जीवनात स्वच्छते बाबत जागृत होणे अत्यंत गरजेचे आहे, समृद्ध आणि निरोगी राष्ट्र निर्माण करण्याकरता आपणा सर्वांना पुढाकार घेऊन स्वच्छतेकडे वाटचाल करायची आहे. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चे अभियान सुरु केले त्याला स्वच्छ भारत अभियान म्हटले जाते. भारतीय नागरिक या नात्याने आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन त्याचा उद्देश्य याचे ध्येय त्याचे लक्ष 100% पूर्ण करण्यासाठी सक्रीय स्वरूपाने सहभाग घेणे आवश्यक आहे .
Answer:
☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
Explanation:
☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺