स्वच्छताचे महत्तव pls help me regarding this
Answers
Answer:
Hamare Bharat mein swachhata per bahut Adhik mahatva Hai Kyunki 2 October ko Gandhi ji ka Janm hua tha aur unhone swachh Bharat Abhiyan chalaya tha isliye Hamen Hamesha apni Galiyon ko saaf Rakhna chahie aur apne ghar ko bhi saaf Rakhna chahie jisse Koi gandgi Na aaye
Answer:
स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारचे स्वच्छता आवश्यक आहे मग ती स्वतःची व्यक्तिगत का असेना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, पर्यावरणाची, पाळीव प्राण्यांची काम करण्याची जागा जसे शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपण सर्वांनी स्वतःच्या बाबतीत जागृत असले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता कायम असली पाहिजे. आपल्या रोजच्या सवयी मध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे. आपण कधी स्वच्छतेचा कंटाळा केला नाही पाहिजेत त्यामुळे मोठे होऊ आपण एक आदर्श आणि जबाबदार च्या रूपात देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावू शकतो
स्वच्छतेचे महत्व निबंध दीडशे शब्दात
पैसाच आठवणी एक चांगली सवय आहे ती स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवन शैली विकसित होण्यासाठी प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आहे हे आपणास माहीत असेल जसे की स्वच्छ भारत 2014 आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजेत स्वच्छता हे केवळ सरकारचे काम नसून ते समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी निरोगी जीवनाकरता या अभियानामध्ये सहभागी होऊन समृद्ध राष्ट्र निर्मितीला हातभार लावला पाहिजे. आणि याची सुरुवात स्वतःच्या घरापासून शाळा महाविद्यालय कार्यालय संस्था बगीचे इत्यादी ठिकाणी बेपक स्वरूपात क्रांती रूपाने करायला पाहिजेत. आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्य आणि जीवनासाठी या अभियानाचा भाग होऊन स्वच्छतेच्या क्रांती रुपी जागृती मध्ये सहकार्य केले पाहिजे. आपल्या सर्वांनी स्वच्छता हेच ध्येय, त्याचे महत्त्व गरज समजून घेतली पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतेला याचे स्थान दिले पाहिजे, शाळा महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी जनजागृती करून स्वच्छते करता प्रचार करावा लागत आहे जसे की साफसफाई, रुग्णालयाची साफसफाई, कार्यालयाची साफसफाई याकरिता पोस्टर निबंध रेल्वे बस स्थानक इत्यादी ठिकाणी पेंटिंग कविता नाट्यरूपांतर दूरदर्शन वर जाहिरात डॉक्युमेंटरी चित्रपट इत्यादी द्वारे लोकांना स्वच्छतेचे महत्व त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न चालू आहे ही खेदाची बाब आहे
नदीचे मनोगत मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्वच्छतेचे महत्व
स्वच्छता ही आपली पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे. सगळ्यांना समजले पाहिजे की अण्णा आणि पाणी या प्राथमिक गरजे बरोबर स्वच्छता सुद्धा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही स्वच्छता ही प्राथमिक गर्जन पेक्षा सुद्धा आता महत्त्वाची आहे. आपण तेव्हाच निरोगी राहू शकतो जेव्हा आपण साफ-सफाई करण्याची सवय आचरणी लावू . बालपण हा सगळ्यांच्या जीवनातील सुखद काळ असतो, बालपणी आपल्याला चालणे बोलणे, वाचणे, खाणेपिणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जाऊ लागतात. त्याच वेळी मुलांना स्वच्छता या गोष्टीची सुद्धा शिस्त लावली पाहिजे
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छते संदर्भात वेगवेगळ्या विषयावर खूप काही गृहपाठ निबंध प्रकल्प कार्यानुभव परिसर अनुभव या गोष्टी द्वारे स्वच्छतेविषयी जागृत ठेवले पाहिजे आजच्या घडीला आहे एक महत्त्वपूर्ण विषय आहे, कारण एक मोठा लोकसंख्या असलेला देश स्वच्छतेच्या अभावी आजारी होण्याचे प्रमाण वाढून रोगी जीवन जगत आहे. म्हणून आपल्याला जीवनात स्वच्छते बाबत जागृत होणे अत्यंत गरजेचे आहे, समृद्ध आणि निरोगी राष्ट्र निर्माण करण्याकरता आपणा सर्वांना पुढाकार घेऊन स्वच्छतेकडे वाटचाल करायची आहे. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चे अभियान सुरु केले त्याला स्वच्छ भारत अभियान म्हटले जाते. भारतीय नागरिक या नात्याने आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन त्याचा उद्देश्य याचे ध्येय त्याचे लक्ष 100% पूर्ण करण्यासाठी सक्रीय स्वरूपाने सहभाग घेणे आवश्यक आहे
स्वच्छतेचे महत्व निबंध
स्वच्छता हे असे काही काम नाही जे पैसे कमवण्यासाठी केले जाऊ शकेल ही चांगली सवय आहे जी जर आपण लावून घेतली त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये निरोगी आणि स्वस्थ जीवन साकार करण्यास मदत होईल. स्वच्छता हे पुण्याचे काम आहे त्यामुळे जीवनात आपल्याला जगण्याचा स्तर वाढवण्यासाठी, एका मोठ्या जबाबदारीचा रुपात प्रत्येक व्यक्तीने या सभेचे अनुकरण करायला पाहिजे. आपण आपली व्यक्तिगत स्वच्छता तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजेत. वृक्षतोड कधीही केली नाही पाहिजेत पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे
हे काही कठीण कार्य नाही आहे, परंतु जागृती पूर्वक एकत्रित होऊन आपण करायला पाहिज.