स्वछता पाळा’ या विषयावर पाच घोषिाक्य तयार करा
Answers
Answered by
1
Answer:
घोष वाक्य
Explanation:
१)स्वच्छ ता पाळणे म्हणजे रोजचा सन,
नाहीतर कायमचे आजारपण .
२) स्वछता पाळूया ,बिमारी हटवूया .
३) स्वच्छता पाळा घरोघरी ,
आजारपणाला डोन्ट वरी .
४) स्वच्छ्ता पाळुया,करूया धरती साफ
नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ .
५)स्वच्छता पाळणे असे जसे
आरोग्य वसे तिथे.
i hope it will helpful .
Similar questions