India Languages, asked by azuramak224, 1 month ago

२. सावकाश एक ससा तिथे आला . कियाविशेषण अव्यय लिह​

Answers

Answered by balaprasad74
0

Explanation:

सावकाश हे कियाविशेषण अव्यय .

Answered by Anonymous
1

Answer:

प्रश्न :-

कियाविशेषण अव्यय लिह

उत्तर :-

सावकाश एक ससा तिथे आला.

सावकाश हा शब्द क्रियेबद्दल अधिक माहिती देतो त्यामुळे त्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो.

Similar questions