सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
या ओलीत ओळख :-
1. उपमेय 2. उपमान 3. समान धर्म 4. अलंकार
Answers
Answered by
66
Upameya -ranga
Upasana - pavasali nabh
Samman dharma - savala ranga
Sudharna vachak shabd - pari
Alankar - upama
Answered by
7
Answer:
१. उपमेय- रंग
२. उपमान -पावसाळी नभ
३. समान धर्म- सावळा रंग
४. अलंकार -उपमा
Explanation:
उपमा अलंकार-
भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ज्या अलंकारिक भाषेचा वापर केलेला असतो, त्याला अलंकार म्हणतात.
जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एखादी समान गोष्ट असते किंवा एखादा समान गुण असतो व त्यासारखे असणाऱ्या गोष्टीची तुलना केलेली असते तेव्हा उपमा हा अलंकार आहे असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
१. बापाचे हृदय आभाळासारखे मोठे असते.
वरील वाक्यात बापाचे हृदय आणि आभाळ यांच्यातील मोठेपणाची तुलना केलेली आहे म्हणून वरील वाक्यात उपमा हा अलंकार आहे.
Similar questions