History, asked by chavanaparna40, 4 months ago

स्वमत
(1)
शाळेला लागणारी सुट्टी कशी घालवावी त्याबद्दल तुमचे
मत लिहा.
उत्तरः​

Answers

Answered by radharsingh90
8

Answer:

सुट्टीत नेहमीच्या रुटीनपासून ब्रेक हवा, खेळायला मिळायला हवं आणि मजा यायला हवी, तरच सुट्टीची खरी मौज आहे. सुट्टीतला अभ्यास प्लॅन करताना स्वत: मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्याही हे ध्यानात असणं फार महत्त्वाचं आहे.

Similar questions