स्वमत
3
कुमच्या आवडत्या शाराजाविषकी माहिती लिए
हल्लर
प्रसवालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे दिल
Answers
Explanation:
पोलंडमध्ये तापमान वाढ आणि हवामान बदल यांच्यावरील COP24 ही महत्त्वाची जागतिक परिषद होत आहे. पॅरिस कराराचा पुढचा टप्पा म्हणून या परिषदेकडे पाहिले जात आहे. 14 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत विविध अहवालांचं सादरीकरण होईल. शिवाय पॅरिस कराराची पुढची दिशा ठरेल. जागतिक हवामान संघटनेचा Climate Reportही या परिषदेत सादर होईल. या अहवालातील हे ठळक मुद्दे.
line
वर्ष 2018 हे आतापर्यंतच चौथ्या क्रमांकाचं उष्ण वर्ष होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक हवामान संघटनेनं (World Meteorological Organization) ही माहिती दिली आहे.
2018मधील पहिल्या दहा महिन्यांचं तापमान 1850 ते 1900मधील तापमानाच्या पातळीपेक्षा 1 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे.
The State of the Climate Report या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेली 22 वर्षं आतापर्यंतची 20 उष्ण वर्षं ठरली आहेत. यातील पहिल्या क्रमांकाची चार वर्षं 2015 ते 2018 ही आहेत.
पुढचे 3 महिने El Niñoचं सावट : तापमान वाढणार
जागतिक तापमान वाढ : भारतापुढे आव्हानांचा डोंगर
जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल म्हणजे काय? त्याची चिंता का करावी?
असाच ट्रेंड सुरू राहिला तर 2100चं तापमान 3-5