English, asked by alizap640, 27 days ago

(४) स्वमत.
(अ) लेखकाचे संस्कार केंद्र' कोणते ते सांगून त्याचा लेखकाला झालेला फायदा स्पष्ट करा.
(आ) तुमची आई तुमच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करते ते लिहा.​

Answers

Answered by aadiff4
71

Answer:

  1. आदर्श शाळा ही नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असते. आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला, अनुभवी, प्रेमळ शिक्षक वर्ग - शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळासुद्धा आदर्श बनते. आणि अशा शाळेत विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे काम सुरू असते. चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास ज्या शाळेत होतो ती आदर्श शाळा ठरते.
  2. aai aaplyasadi bharsya gosti krte.aapkya ji khedni havi ti dete , chamchamit padharth banavte

Explanation:

Hope it Heℓps u !!!

Please Mark me as Brainliest !!

Please give t h a nk s to this answer and f o ll o w me for such answer

Similar questions