India Languages, asked by patilarun969, 10 months ago

स्वमत.
(अ) माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
(आ) तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते
सविस्तर लिहा.​

Answers

Answered by Anonymous
48

\huge\underline\bold\red{AnswEr}

अ)

  • माणसाच्या जडणघडणीत अनेक नाते महत्वाचे असतात जसे ,
  1. आई
  2. वडील
  3. बहीण भाऊ
  4. शेजारी
  5. मित्र मैत्रीण
  • आई वडील लहान असल्या पासून आपली काळजी हातावरील फोडासारखा करतात . आपल्याला काय हव काय नको ते वागतात . आपल्याला कोणत्या चांगल्या वाईट सवाई आहेत त्यात आपल्या आई वडिलांचा मोठा वाटा असतो.
  • तसेच आपल्या विचारांवर आपले शेजारी ,नातेवाईक आपली मित्र मंडली मोठा वाटत असतो

आ)

  • माझ्या सर्वात जवळची मैत्रीण श्रुती.
  • ती आणि मी अगदी पहिली पासून एकत्र आहोत . आम्ही नेहमी भांडत असतो पण आमच्या भांडणात प्रेम असत . आम्ही एकमेकांना समजून घेतो. मैत्रीण चुकीच्या वाटेवर जाऊ नये याच्यावर लक्ष देतो. समजाऊन सांगतो .
  • अगदी प्रत्येक गोष्टीत एकमेकान मदत करतो.

hope this helps you ❣️

mark as brainlist

follow me

Similar questions