स्वमत.
(अ) माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
(आ) तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते
सविस्तर लिहा.
(इ) ‘मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
Answers
Answered by
56

Answer :- (आ) तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते

174
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "नात्यांची घट्ट वीण" या पाठातील आहे. या पाठाचे लेखिका मीरा शिंदे या आहेत. काही नाती जन्मामुळे प्राप्त होतात तर काही नाती सहवास व वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे.
★ स्वमत.
(अ) माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व.
उत्तर - माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जगू शकत नाही. त्याला नेत्यांवर अवलंबून राहावे लागतं. म्हणून तो कळप करून राहतो. जन्मल्यानंतर बाळाला पालनपोषणासाठी आई-बाबांची गरज लागते. म्हणजे बालवयात हि नाती महत्वाची असतात. तरुण वयात अनेक काम करावी लागतात. उपक्रम करावी लागतात. त्या काळात मित्र-मैत्रिणी, गुरु, शेजारी-पाजारी, हि नाती अशी उपयोगी पडतात. वृद्धपणी माणूस कमकुवत बनतो. त्या काळात त्याची मुले त्याची देखभाल करतात. अशापरकारे जगण्यासाठी वेगवेगळ्या वळणावर नाती मदत करतात. नाती नसतील तर मानवाचे अस्तित्वच टिकू शकत नाही.
(आ) माझ्या सर्वांत जवळच्या मित्राबद्दल माहिती.
उत्तर - संगम हा माझा सगळ्यात जवळचा मित्र. तो आणि मी लहानपणापासून एकत्र आहे. आम्ही सोबत असल्यावर मात्र आम्हाला कोणत्या विषयाची गरज भासत नाही. तरीही आमची भेट तासन-तास चालते. आई नेहमी विचारते 'काय रे इतका वेळ काय बोलता तुम्ही तरीही तुमचे विषय संपत नाही का?'.मग मला हसू येते. आम्ही एकमेकांजवळ असतो हेच आमच्यासाठी खूप असते.
(इ) ‘मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही.’ या विधानाबाबत माझे मत.
उत्तर - जन्मतः प्राप्त झालेली नाती हि आपल्याला स्वीकारावी लागतात. कधी कधी ती नाती आपल्याला लादल्यासारखी वाटतात. मात्र मैत्रीचे नाते हे सूक्ष्म नाते असते. ते आपण सहवासाने व आपल्या आवडीने निर्माण करतो. मित्राचे अस्तित्व दाखवता येते पण मैत्री हे नातं दाखवता येत नाही. ते दाखवणे अशक्य असते तरीही ते नाते आहे ते मान्य करावेच लागते.
धन्यवाद...

Similar questions