India Languages, asked by ovipatil22, 1 year ago

स्वमत.
(अ) नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे', या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण
तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by muktar6433gmailcom
23

Explanation:

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक , अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात आलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्‌महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे. नाटक हा अविभाज्य घटक आहे . नाटकात माणूस जगत असतो .

Answered by AadilAhluwalia
19

*नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे *

नाटक एक सांघिक म्हणजेच अनेक लोक किंवा एक संघ एकत्र सादर करतो असा कलाविष्कार आहे. नाटक एका कहाणीचा कथन असते, जे आपल्याला रंगमंचावर पाहावयास मिळते. कहाणी आली की त्यात विविध पात्र आलीच. ती पात्र सादर करण्यासाठी कलाकार व अभिनेते एकत्र तालीम करतात व नाटक सादर करतात.

अनेक पत्रे साकार करण्यासाठी अनेक लोक एकत्र येऊन संघात नाटक करतात, म्हणून हा एक संघचा कलाविष्कार आहे असे म्हणतात.

Similar questions