World Languages, asked by shreyasv21, 4 months ago

स्वमत,

(अ) प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा. (आ) 'कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो', तुमचे मत लिहा. (इ) प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा​

Answers

Answered by wardhanharsh8900
5

Answer:

search

मुखपृष्ठ »मनोरंजन

दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा

admin |लोकसत्ता ऑनलाइन |Updated: August 4, 2016 3:20 pm

NEXT

दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महत्त्वाच्या बातम्या

‘माझा बाबा’ मुक्त संवादात दिलीप प्रभावळकर

अभिनेते दिलीप प्रभावळकर ‘माधवबाग’चे सदिच्छा दूत

निमित्त.. मात्र!

चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस. दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला. वयाच्या ७२व्या वर्षीही ते आपणा सर्वांना त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध करतात.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली. ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत. नाटकांसोबतच त्यांनी ‘चिमणराव’ या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘टुरटुर’ आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या त्यांनी केलेल्या आणखी काही मालिका. यातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.

Similar questions