India Languages, asked by fiftyshadesandb5866, 9 days ago

(४) स्वमत.(अ) 'पुस्तकांसारखा निःस्वार्थी मित्र दुसरा नाही', या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.​

Answers

Answered by loknadamjinaga1044
10

Answer:

केले, त्यातून शोध व बोध घेवून रयतेचा राजा "राजा शिवछत्रपती" यांच्या समाधीचा शोध घेतला व पहिली शिवजयंती साजरी केली. पुस्तक आणि शिक्षण याचे महत्व जाणून मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीमाई फुले यांनी पुस्तकाची आस धरली व काव्यफुले सोबतच इतर रचना देखील केल्या, अनेक अजरामर विचार प्रवर्तक ग्रंथनिर्मिती देखील केली आहे.

त्यांचीच एक विद्यार्थीनी मुक्ता साळवे हीने "मला धर्म नाही" हा निबंध लिहून समाजाला जाब विचारण्याचे धाडस केले व समाजालाही कधी नव्हे ते एका मुलीच्या या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडले.

अण्णाभाऊ साठे उणेपुरे दीड दिवस शाळेत गेले, मात्र पुस्तक संगती मुळे साहित्य कृतीतील लोकशाहीर झाले. अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यांनी पुस्तकाच्या सहवासाने पूर्ण मानव जातीवर कोटी कोटी उपकार करून ठेवले आहेत. त्यांचे ऋण ही मानव जात कधीच फेडू शकणार नाही.

मात्र पुस्तक जसे मित्र तसेच शत्रू देखील होवू शकतात जर नको त्या विचारांची पुस्तके आपण वाचली तर... त्यासाठी वाचन करताना बौद्धीक मिळेल असे वाचन करावे लागेल. आमच्या महापुरुषांचे लेखन आधी वाचले की सम्यक दृष्टी तयार होईल, सम्यक दृष्टी निर्माण झाली की सम्यक विचार तयार होतील व सम्यक विचार तयार झाले की सम्यक आचरण घडेल व त्यातुन एक आदर्श असा समाज निर्माण होईल.

वादग्रस्त लेखिका तस्लीमा नासरीन आपल्या जीवनीत लिहते, तिला तिची भाषा पवित्र वाटत होती. मात्र एक दिवस तीला त्याच भाषेत अश्लील व शीव्या असलेले एक पान वाचण्यात आले आणि पुढे तिच्या सर्व संकल्पना वेगळ्या झाल्या आणि त्या एक सत्यवादी व त्यामुळेच वादग्रस्त लेखिका म्हणून प्रसिध्द झाल्या.

Similar questions