(४) स्वमत.
(अ) 'स्वत:साठी सारेच जगतात; पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंदा' या बाल्यातून तुम्हाला का
अर्थ स्पष्ट करा.
Answers
Answered by
82
स्वत:साठी सारेच जगतात;पण दुसरसाठ जगण्याचा आनंद हा काही वाक्य नव्हे तर संपूर्ण आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो म्हणुच तो आनंद मिळवण्यासाठी दुसर्या साठी संपूर्ण आयुष्य वतित करावे लागते
Similar questions