India Languages, asked by premtangde, 9 months ago

) स्वमत.
(अ) 'शाल व शालीनता' यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
(
..​

Answers

Answered by ARMY9394
204

Answer:

शाल हे सन्मान चिन्ह आहे. शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. ज्या व्यक्ती मुळातच शालीन असते तिला शाल अधिक शोभते. त्याचा शालींता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने कितीही नटवले तरी त्याच्यात शालींता येणे कठीण आहे. मराठी संस्कृतीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची शुभ पद्धत आहे. व्यक्तिमत्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते ते समाजाला प्रेरणादायी ठरते.

Explanation:

Hope this helps you....

Answered by himanshubadole01
11

Explanation:

#marathi #class10 #op #study

Attachments:
Similar questions
Math, 4 months ago