३) स्वमत.
आगगाडी पहिल्यांदा धावली त्यावेळी तुम्ही हजर होतात अशी कल्पना करून तुम्हाला काय वाटते ते लिहा.
plsss give me the correct ans
Answers
Answer:
सन १८५३ मध्येग्रेट इंडियन पेनिनशुला
रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रूळावरून इंग्रज
आगीनगाडी चालवणार, ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक १८ एप्रिल सन १८५३, सोमवार रोजी सायंकाळी ५
वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.
पाना-फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून
१० मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले.
इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत
आहे. डब्यांत गादीच्या खुर्च्या, कोच यांवर
रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी
जीजीभाई, नाना शंकरशेट आणि अनेक
इतर नगरशेट जामानिमा करून बसलेले.
बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक
शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक,
फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी
चमत्कार पाहायला आ वासून उभे होते. ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक
नाही, दोन नाही, दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रूळांवरून!
कमाल आहे बुवा या विंग्रेजांची! आता तर काय? विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी
वाफेलाच गाडी ओढायला लावले!
मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी
Explanation:
सन १८५३ मध्येग्रेट इंडडय न पेनन नशुला रेल्वेचा पदह ला छोटा फाटा मुंबई तेठार्ेपयंत एके री रस्ततयाचा तयार
झाला.
सन १८५३ मध्येग्रेट इंडडय न पेनन नशुला रेल्वेचा पदह ला छोटा फाटा मुंबई तेठार्ेपयंत एके री रस्ततयाचा तयार
झाला.