Hindi, asked by yoginisaudagar56, 16 days ago

३) स्वमत 'आजच्या समाजात स्त्रीयांचे स्थान' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा .​

Answers

Answered by BrainlistPrince
2

एकत्र कुटुंब राखण्यात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची ठरते. घराला एकत्र सांधणारा दुवा म्हणून ती कार्य करते. घरातील वृद्ध-आजारी व्यक्तीची काळजीही प्रेमाने घेते. ... कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत बरेचदा तिचा सहभाग असतो, परंतु जिथे देवाचा संबंध असतो तिथे मात्र सहभाग नसतो.

Similar questions