India Languages, asked by 918459029975, 19 days ago

स्वमत:
'आपल्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुण जोडला तर आपल्या मनातीत एवव्हरेस्ट आपण करु शकतो याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा . .​

Answers

Answered by chhyaabhang99
2

Answer:

प्रत्येक संवेदनाक्षम जीव, मुख्यतः माणसामध्ये सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट, विघातक आणि विधायक गोष्टीतील फरक ओळखण्याची क्षमता असते. विविध भावनांमधील तफावत ओळखण्याच्या आणि त्यात फरक करण्याच्या आपल्या क्षमतांमुळे सुख प्राप्तीची मनोकामना आणि दुःखापासून दूर राहण्याच्या आपल्या इच्छा एकसमान असतात.

इथे या विविध भावना कशा उत्पन्न होतात या गहन विचारात पडून त्या कशा विकसित होतात, ते मी पाहणार नाही, पण आपणा सर्वांना स्पष्ट जाणीव आहे की आपल्यात सुखाची कामना आणि दुःखाप्रति अस्वीकाराची भावना असते. त्यामुळेच आपण एक असे आयुष्य जगणे महत्त्वाचे असते जे सामोपचार, ऐक्य आणि शांती घेऊन येईल आणि अशांती आणि गोंधळ आणणार नाही.

Explanation:

Similar questions