:
(४) स्वमत - अभिव्यक्ती
(४)
'खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोसला जात
नसतो', या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
Answers
Answer:
खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोसला जात नसतो',
खरा आनंद हा मनातून झालेले असतो ,आणि खरया आनंदाला कारण हि तसेच असते , आपण एखाद्याचे वाईट झाले म्हणून आनंदि होत असतोल तर तो आनंद काही कामाचा नसतो . आपल्या मध्य माणूस म्हणून प्रेम,प्रीती जिव्हाळा आणि माया असणे फार गरजेचे असते , दुसर्याच्या दुःख मध्य आपले दुःख मानाने आणि सुखा मध्य आपले सुख मानाने हा फार मोठा गुण आहे जो आपल्या मध्य असला पाहिजे , जे कोणी लोक या जगामध्य महान होऊन गेलेत त्या सर्वांमध्य हा गुण होता , त्यांनी आपल्या सुखासाठी समाजसेवा केली आंबेडकर हे याचे उत्तम उदाहरण आहे , त्यांनी समाजपरिवर्तन करून आणण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले , अत्यंत् हालाकीच्या परिस्थिती तुन ते पुढे गेले आणि सर्व समाज बदलून टाकला . अशा व्यक्तींना त्यांच्या पाश्चात हि सन्मान आदर मिळत राहतो . आणि ते लोकांच्या आठवणींमधय अमर होऊन जातात . आयुष्यमध्य काही वेळा आपल्याला जवळ जे काही आहे त्यात हि आनंद मानला पाहिजे कारण कलाही लोकांना तेवढे हि भेटत नाही . आपल्याला आनंदी राहिचे असेल तर आपण प्रत्यक छोटा-छोट्या गोष्टींमधय हि आनंद मन्याला शिकले पाहिजे.
दात या आव्यवचे वेगदेपन दर्शवनारे कोन्नतेही डों वैशिष्टय लिह