Hindi, asked by purvatayde2020, 12 hours ago

स्वमत अभिव्यक्ति : तुमच्या प्रवासातील एखादा लक्षात राहिलेला अनुभव लिहा.​

Answers

Answered by studay07
13

Answer:

सर्वच्या जीवनात काही अविस्मरणीय क्षण असतात. आणि हे क्षण पूर्व कल्पना देऊन येत नाहीत. अचानक घडून येत असतात. त्या पैकी च एक क्षण महणजे या वेळी घरी परत येत असताना माझ्या सोबत घडला.

बस कर्मचाऱ्यांचा काही मागण्या करिता संप असल्यामुळे बस बंद होत्या. सकाळी ८ वाजता निघून ही सकाळच्या ९:३० पर्यंत बस भेटली नाही . नंतर ही बस भेटून थोडी पुढे आली असता बस चे टायर पंकचर झाले.

दुसऱ्या बस ची वाट पाहत १२ वाजत आले . त्या दिवशी बस बंद असल्यामुळे खूप फजिती झाली. एक तासाचा रास्ता पूर्ण करण्यासाठी त्या दिवशी ४-५ तास गेले.

हा क्षण मी नाही विसरु शकणार जो प्रवासादरम्यान माझ्या सोबत घडला.

Answered by llMsBrainlyTrainerll
2

Answer:

विमानप्रवासातील तो अत्यंत खराब-वाईट प्रवास ठरावा इतके बाहेरील वातावरण खराब होते. संपूर्ण प्रवासांत विमान उचलून आपटावे इतके झटके बसते होते. माझ्या पुढील एक रांग सोडून एक सुशिक्षित सरदारजी बसलेले होते. वास्तविक सर्वांनाच त्रास होत होता पण खराब हवामानामुळे पायलटचाही नाईलाज होता.

Similar questions