३) स्वमत.
अभ्यास करण्यासाठी कोणती वेळ योग्य असते असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
Answers
Answered by
30
Answer:
Δ अभ्यास करण्यासाठी कोणती वेळ योग्य असते
→ माझ्या मते , अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ हि पहिली तर पहाटेची सांगितली जाते . कारण आपला मेंदू हा शांत झालेला असतो आणि तसेच झोपल्यामुळे डोक्यातून दिवसभर झालेला ताण हि कमी झालेला असतो म्हणून सकाळी आणि पाहते अभयास करण्याचा सल्ला फार लोक देतात . पण खूप काही गोष्टी आपल्यावर हि अवलंबून असतात , प्रत्यक्ष जनाची अभ्यास करण्याची क्षमता वेग वेगळी असते . आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवडीचे काम करण्यासाठी कोणतीही वेळ निश्चित नसते. आपल्याला जमेल तो वेळ आणि घरात शांतात किंवा ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो त्या ठिकाणची शांतात पाहून आपण अभ्यास करावा .
Similar questions