India Languages, asked by LiKeS150, 7 months ago

स्वमत:
अप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कराल,ते लिहा.​


mangeshkendre8649: wlc

Answers

Answered by mangeshkendre8649
44

Answer:

कोणतेही काम कमी न मानता व जे योग्य समाजाच्या भल्याच, काही तरी वेगळं अस काम करायला खूप आवडेल. अप्पांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्याचा किंवा काही नवीन करण्याचा आम्ही नकीच प्रयत्न करू.त्यांच्या उपदेशांचा मान राखू


sachiippardad: correct answer
mangeshkendre8649: thanks so much
Answered by lendu420huMe
4

कोणतेही काम करताना विचारपूर्वक करू .आपण त्यामुळे ती प्रेमाने कोणतेही काम कमी नसते .त्यामुळे कोणतेही काम केले तरी चालेल पण उत्तम रीतीने करू .आप्पांचा मान ठेवू .

Similar questions