स्वमत ' असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घालत तिचे काम चालूच असते या विधानाचा अर्थ स्पष्ट करून लिहा.
Answers
Answered by
0
Explanation:
you can translate in your mind
Attachments:
Answered by
1
Answer:
प्रस्तुत पाठामध्ये पाठ आच्या लेखिका मीरा शिंदे यांनी आपल्याला नात्यांचे महत्त्व पटवून दिलेलं आहे .नातं हे कसं मुलायम भक्कम विश्वसनीय आणि अतूट असत तरीही त्यात कसा स्वकीय आणि परकीय असा भेदाभेद दिसतो हे आपल्याला ह्या पाठात समजत. ह्या पाठात आपल्याला आई या सुंदर नात्याबद्दल काही माहिती दिलेली आहे .आई ही कुंचल्याचा हळुवारपणे रंग रेखत महणजेच प्रेमाने मायेने आपल्या लेकराला संस्कार व शिकवण देत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत महणजेच जसे सोनार सोन्याची वस्तू बनवण्यासाठी त्यावर घाव घालत तसेच आई सुद्धा तिच्या लेकराला कठोरपणे वागून येणाऱ्या संकटाशी लढायला शिकवते व मजबूत बनवते असा या ओळींचा अर्थ आहे.
Similar questions