Hindi, asked by waghmaredewanand479, 4 days ago

स्वमत. एकविसाव्या शतकात मराठी भाषेची स्थिती तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

Answers

Answered by nivruttiraut2137
16

Answer:

मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. गाथा सप्तशती हा मराठीतील २२२० वर्ष जुना पहिला ग्रंथ. मराठीच वय किमान २५०० वर्ष आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[१]

Explanation:

I hope this is your answer pls make as brainliest

Answered by manishabansode404
8

Answer:

this is your answer. be happy.

Attachments:
Similar questions