स्वमत In Marathi. PlzAnswer I will marks As Brainlist
Answers
Answered by
9
कुठलेही काम, कुटचीही गोष्ट, कुठलेही वाद विवाद ह्या गोष्टींना दोन किंवा त्यापेक्षा जास्त बाजू असतात. ज्या बाजूला आपण उभे असतो ती गरजेची नाही की नेहमी चूक किंवा नेहमी बरोबरच असावी. कुठच्याही गोष्टीमध्ये आपले मत मांडणे, एका चांगल्याची किंवा वाईट गोष्टीची बाजू घेणे ह्यालाच सावतः चे मत मांडणे अथवा स्वमत असे म्हणतात.
उदा. दोन मित्र भांडत असताना जेव्हा तीसरा मित्र येऊन (स्वतःचे मत घेऊन भांडण सोडवितो)
कुठच्या राजकीय अथवा सामाजिक गोष्टी बाबत होणारी चर्चा
व वेगवेगळे मुद्दे जसे:
हिंसा की अहिंसा ?
कष्ट करणे की आरामात बसून खाणे ?
नौकरी की उच्च शिक्षण ?
Similar questions