३) स्वमत: जंगल भ्रमंती यावर तुमचे अनुभव कथन करा. २. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ल आकृती पूर्ण करा.
Answers
Answer:
Subtraction is not commutative because switching around the numbers in the operation yields a different solution. For example, because . The operations addition and multiplication are commutative, because no matter what order you place the numbers in, you will always get the same sum/product.
Step-by-step explanation:
sorry for spamming your question.
please drop 30 thanks I will return you back.
३)
ट्रेकिंग आणि वाइल्ड लाइफ वाचिंग हा माझ्या यजमानांचा आवडता छंद आहे. सांगायचंच म्हटलं तर अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी हे दोन्ही छंद जोपासले आहे. यावेळेला जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाला बघायचं ठरवलं. सिंह बघायला जायचं म्हटल्यावर भारतामध्ये एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे गीरचं जंगल. जंगलाच्या राजाला जवळून बघायचं आणि ते पण जीपमधून म्हणजे दुर्मिळ योगायोगच नव्हे. नुसता कल्पनेनेच अंगावर शहारे यायला लागले.