(४) स्वमत
जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.
Answers
Answered by
64
जंगलाने आल्या आल्या सर्वांचे दिलखुलास आणि मनमोकळेपणाने स्वागत केले. कुनाबद्दल ही अढीठेवली नाही .ह्यावरून जंगलाचा स्वभाव मनमोकळा आहे हे स्पष्ट होते.
Answered by
13
Answer:
is in attachment
Attachments:
Similar questions