स्वमत जागतिक तापमान वाढ नियंत्रण करने साठी कोणती उपाय योजना करणे आवश्यक आहे ते तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
6
Answer:
- जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढत जात आहे . याचा परिणाम जगाच्या तापमानावर होत आहे . वाढते तापमान आणि प्रदूषण या मुळे वातावरणातील अतिशय महत्वाचा थर ओझोन याचे नुकसान होत आहे .
- आपल्याला जर जागतिक तापमान वाढ पासून आपला बचाव कार्याचा असेल तर आपण झाडांची संख्या वाढवली पाहिजे जिने करून पावसाचे प्रमाण वाढेल.
- प्लास्टिक देखील ग्लोबल वार्मिंग चे कारण आहे आपण प्लास्टिक चा वापर कमी केला पाहिजे.
- गरम पाण्याचा वापर कमी करा
- स्वच्छ इंधन वापरा
- सोलर सिस्टिम चा वापर करणे .
- पाणी वाचवा
- रेग्युलर इनकॅंडेसेंट लाइट बल्ब बदला
- रिसायकल ,रियूज , रिड्युस करणे .
- या सारख्या छोटछोट्या गोष्टी करून आपण आपल्यापृथ्वीला वाचवू शकतो .
Similar questions
Computer Science,
1 month ago
Physics,
1 month ago
Science,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
10 months ago