२. स्वमत :
झाडे श्रापले खरे मित्र असतात, याबाबत तुमचे मत लिहा.
Answers
Answered by
1
Explanation:
राजू नावाचा एक गरीब मुलगा होता. त्याची आई शेतमजुरी करायची, तेथे बाजूलाच मोठे डेरेदार झाड होते. त्या झाडाखाली राजू आपल्या सवंगड्यांसह खेळायचा. झाडाच्या पानांची टोपी करून गंमत करायचा, कधी थंडगार सावलीत झोपी जायचा. असे नेहमीच होई. त्यामुळे राजूला झाडाचा लळा लागला. झाडाशी राजूचे मित्रत्वाचे नाते निर्माण झाले.
Similar questions