३.स्वमत कृती
'पांघरण्यासाठी दिलेल्या शली भिक्षेकऱ्याने विकल्या' त्याची ही कृती तुम्हांस योग्य वाटते की अयोग्य हे सकारण लिहा.
Answers
Answered by
34
hope this will help you
Attachments:
Answered by
0
- मला ही कृती सर्वतः योग्य च वाटते.
- तो भिक्षेकरी जर गेली २ दिवसांपासून उपाशी असेल तर तो पांघरण्यासाठी दिलेल्या शाली च काय करेल?
- शाल पांघरण्यासाठी त्याच जिवंत असण गरजेच आहे.
- जर तोच जिवंत नसेल तर तो शाल च काय करेल.
- माणसांच्या मुलभूत गरजांमधून सर्वात महत्त्वाचे अन्न असते.
- अन्नच नसेल व त्यानंतर त्या व्यक्तीला काही इजा झाली तर तो बाकीच्या गोष्टींच काय करेल?
- त्यामुळे अन्न हे अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे व सर्वांचा त्यावर अधिकार देखिल आहे.
- भिक्षेकरी जवळ निवारा, व वस्त्र नसली तर भोजन मात्र हवेच.
- निवारा तर तो मंदिराच्या परिसरात मिळवू शकतो व थोद्देफार वस्त्र त्याच्याजवळ होतीच.
- त्यामुळे जर त्याने शाल विकून पैसे मिळवून त्याचे अन्न घेतले असेल तर ते सर्वतः उचित च आहे.
#SPJ3
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Chemistry,
1 month ago
Science,
3 months ago
English,
3 months ago
Math,
10 months ago
India Languages,
10 months ago