Hindi, asked by atharva9683, 3 months ago

स्वमत कृती.
पुलकीत शाल आणि लेखकांने केलेला त्याचा सदुपयोग याबाबत तुमचे विचार मांडा.​

Answers

Answered by rajpurohitkiran1401
1

Explanation:

पु. ल. देशपांडे यांनी लेखकाला एक शाल दिली होती त्याचे नाव लेखकानी ‘पुलकित’ असे दिले होते. लेखाकानी त्याचे विविध सदुपयोग केले होते. उदा:– त्यानी कूडकूडनारा भिक्षेकारीला पुलकित शाल दिली व त्यांनी त्या भिक्षेकरी बाबती उदारता दर्शवली.

हलू –हलू सर्व शाली वाटून दिली

DO LIKE IT!!!

IF HELPFUL

FOllOW FOR MORE ANSWERS!!!!

Similar questions