स्वमत
कती ३:
तुम्ही अनुभवलेल्या जंगल सफारीचे वर्णन लिहा
Answers
Answer:
pls mark me as brainlist
Explanation:
मी केलेला जंगल प्रवास.
काही दिवसांपूर्वी जंगल सफारीचा योग्य आला होता. मी माझ्या मित्रांसोबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहायला गेलो होतो. तिथे गेल्यावर आम्ही सर्वांनी भाड्याने सायकल घेतल्या. सायकल चालवत आम्ही जंगलात गेलो. २-३ किलोमीटर पुढे गेल्यावर आम्हाला मोराचा आवाज आला. पावसाळ्याचे दिवस असता हा आवाज साहजिक होता.
अजून पुढे गेल्यावर आम्ही बिबट्याचे पिल्लं पहिले. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज तर येतंच होते. थोड्या वेळाने लक्षात आले की आमचा एक मित्र आमच्यात नाही. खूप शोधल्यानेही तो सापडला नाही. आम्ही त्याला जोरात हाका मारत होतो. तेवढ्यात एक सिंहाची डरकाळी ऐकू आली. आम्ही खूप घाबरलो होतो. पुढे जाताच हरवलेला मित्र धावत आला आणि त्याने सिंहला पहिले असं सांगितलं. आम्ही लगेच परत फिरलो.
ही जंगले सफारी आमचा नेहमी लक्षात राहील.