Hindi, asked by shahswayam22, 3 months ago

३) स्वमत:.
लिंबाच्या झाडाचे वर्णन तुमच्या शब्दात करा.​

Answers

Answered by rishithreddynelaturi
1

Answer:

याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. ... या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे.

Explanation:

Similar questions