India Languages, asked by suresh0026, 4 months ago

"स्वमत लिहा" :- 'बिघडलेले निसर्गचक्र याबद्दल तुमचा विचार लिहा'.

frends it's 9th standard Maharashtra board Marathi Subject question. plz tell answer quickly

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

मुंबई : जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीन, इटलीमध्ये सर्वाधिक बळी यामुळे गेले आहेत. अशा स्थितीत आता चीन, इटलीसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता आणि उपाययोजना वाढीस लागली आहे. चीननंतर इटलीत या महामारीने सर्वाधिक हाहाकार माजवला आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु या सर्व परीस्थितीत तुम्ही निवांत फिरत आहात. मित्रांसोबत बार, हाॅटेलमध्ये फिरत असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी गरज नसताना असुरक्षितरीत्या फिरत असाल तर इटलीच्या या व्यक्तीच्या या भावना आपण नक्की वाचल्या पाहिजेत.

Explanation:

Answered by sharadkaunsalye
0

Explanation:

बिघलेले निसर्ग चक्र याबाबत तुमचे मत लिया

Similar questions