India Languages, asked by piyushkere, 1 year ago

स्वमत लिहा मराठी मधून

Attachments:

Answers

Answered by Samruddhi825
13

Answer:

global warming is the increase in temperature........

Answered by AadilAhluwalia
17

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ या वरील माझे मत खालील प्रमाणे आहे.

ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ ही एक मोठी समस्या आहे.  वातावरण बदलाचे  हे एक प्रमुख कारण आहे. ह्यामुळेच पृथ्वीवरील बर्फ वितळून पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. कंपन्यांच्या हानिकारक धुरामुळे ओझोनच्या पातळीत कमी होत आहेत. अति प्रमाणात झाडे तोडल्यामुळे सुद्धा जागतिक तापमानवाढीत भर पडते. झाडे तोडली जातात, म्हणून पाऊस पडण्याचा प्रमाणात कमी होते आणि म्हणून पृथ्वीचे तापमान वाढते.

हरितगृह परिणामामुळे सुद्धा ग्लोबल वार्मिंग वाढते.

वाढत्या लोकसंख्येमुळे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग वाढते. जेवढे जास्त लोक, तेवढा जास्त कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढेल. सूर्यकिरणांची दाहकता सुद्धा पृथ्वीचे तापमान वाढवतो.

Similar questions