India Languages, asked by rohandivekar57, 2 months ago

स्वमत लिहा . प्र. पुढील संसाधनांचा आदर राखण्यासाठी
तुम्ही काय
कराल ते
लिहा . अन्न,
नदी/तलाव,
बस /ट्रेन, समुद्र, आजूबाजूचा परिसर​

Answers

Answered by studay07
7

Answer:

मानवी  आयुष्यात  एकमेकांचा आदर करणे फार महत्वाचे असते . आपण निसर्गाकडून मिळालेल्या प्रत्यक संसाधनांचा आदर केला पाहिजे .  जसे कि अन्न , पाणी , नदी  समुद्र . आपल्या जगण्यासाठी सणाऱ्या महत्वाच्या आणि मूलभूत गरजा निसर्गाद्वारे पूर्ण होत असतात.आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मूलभूत गरजा कधीच पूर्ण करू शकणार नाही त्या मुळे  आपण निसर्गाचा सन्मान केला पाहिजे . वृक्ष तोड , प्रदूषण ,यांसारख्या गोष्टींमुळे निसर्गाला हानी पोहचत आहे आपण त्या बद्दल सतर्कता बाळगली पाहिजे. आजूबाजूचा परिसर स्वछ आणि प्रदूषण मुक्त ठेवला पाहिजे . कचरा आणि सांड पाण्याची योग्य व्यवस्था केली पाहिजे.

Similar questions