India Languages, asked by Anonymous, 1 month ago

९. स्वमत लिहा
१. तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर केला त्यावेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाचे वर्णन करा
२. संगीतशास्त्र प्रेरणा ज्यास मिळते त्याचे भाग्य सुखसमाधानात न्हाऊन निघते. या वथनावर तुमचे विचार स्पष्ट करा

Answers

Answered by soniakshara66
1

Answer:

साहिल बोरकर,

३०२, साई धाम,

दादर (प).

मुंबई- ४०० ०२५.

दि. १० जून २०१८

प्रिय सुहास,

सप्रेम नमस्कार,

कसा आहेस तू? काका-काकू कसे आहेत? तू नाशिकला गेल्यापासून एकदाही आपण भेटलो नाही. आम्ही मित्रांनी मिळून गेल्या आठवड्यात आपल्या परिसरात 'स्वच्छता अभियान सप्ताह' साजरा केला. आठवडाभर आम्ही सर्वांनी फुटपाथवर उभे राहून रस्त्यावर कुठेही थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या लोकांना चांगल्या शब्दांत समज दिली. त्यातील अनेक लोकांनी आम्हांला पुन्हा असे न करण्याचे वचनही दिले आहे. तसेच, आम्ही आपल्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी जमेल तशी साफसफाई केली. आपल्या राजूदादाने बसवलेल्या 'अस्वच्छता निर्मूलन' नावाच्या पथनाट्यातही आम्ही सहभागी झालो होतो. ते पथनाट्य लोकांना खूप आवडले. शिवाय, लोकांमध्ये चांगली समज निर्माण झाली, बदल घडून आला. या सर्व उपक्रमांसाठी आपले स्थानिक नगरसेवक राजन सोनावणे यांनी त्यांचे स्वयंसेवक देऊन साहाय्य केले.

तुझा मित्र,

साहिल.

Explanation:

 \:

Similar questions