३) स्वमत : लिहा तुमच्या शिक्षाकाणी तुम्हाला केलेली मदत मदत थोडक्यात स्पष्ट करा.
Answers
Answer:
yes
Explanation:
माझे नाव प्रकाश आहे. मी शाळेत अढानी विद्यार्थी होतो . मी काहीच अभ्यास व कोणत्या ही विषयाच्या अभ्यास नाहीच करायोचो . आणि असच मी वागत राहायचो . ५,६,७,८,९ अस करत मी १० वी मध्ये प्रवेश केला आणि मी त्या वर्षा मध्ये ही अभ्यास नाही करायची.
अस करत करत माझ्याकडे ४ च महिने राहिले होते. मग माझे टेंशन वाढले होते . घरातल्यांनी माझा अभ्यास घेतला . तर मला काहीच येत नव्हते .
मग माझ्या घरणी शाळेत फोन लावला . आणि घराचे म्हणाले ," माझा मुलगा प्रकाश याला काहीच अभ्यास येत नाही तुम्ही माझ्या मुलाला काहीच नाही शिकवतात का? , नंतर शाळेतले प्रिन्सिपल म्हणाले ," अहो तुमचा मुलगा शाळेत येतो तो काहीच अभ्यास करून नाही येत . मग अस तस बोलणे झाले.
मग प्रिन्सिपलानी माझ्या वर्ग शिक्षकांकडे माझे तक्रार केली . मग माझे वर्गशिक्षक मला म्हणाले की ," हे बघ प्रकाश तुझ हे १० वी च वर्ष आहे . तूनी आता अभ्यास नाही केला तर तुझ पुढे चालून चांगले कॉलेज नाही लगतील . तुझे ममी पपा कष्ट करतात आणि तुत्याच्यावर पाणी टाकतोय . अस यास सांगितले. आणि म्हणाले मी तुझा अभ्यास घेयल . मग सराणी माज अभ्यास करायला मदत केली त्यांनी त्यांचा मला भरपूर वेळ दिला त्यांनी मला सगळे शिकवले माझ्याकडून गृहपाठ करायला मला मदत केली . गणित सोडवायला मदत केली . विज्ञान शिकवायला मदत केली . असे पूर्ण विषय त्यांनी मला दिवस रात्र शिकवले .
आणि परीक्षा आली मग सरणी जे शिकवले होते ते मी लिहिले . असे करत सगळे विषयाचे पेपर मला सोपे गेले .
आणि रिझल्ट आला . आणि मला १००/८२ % मिळाले आणि मी पास झालो . माझ्या आउष्यात चांगला दिवस आला . मग मला शाळेत बोलावले म्हणाले तू तर काहीच अभ्यास नव्हता केलास तरी पण मी म्हणालो हे फक्त माझ्या वर्गशिक्षक श्री . गंगाधर मेढे या सरांमुळे मग मी त्यांच्याबद्दल आणि आई बाबा बद्दल सांगितले ..