India Languages, asked by Kimekta, 2 days ago

स्वमत
'मानसिक वेदना घायाळ करणाऱ्या असतात' हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा.​

Answers

Answered by arvindpooja7744
1

Answer:

तणाव (Stress) (किंवा ताण, ताण-तणाव) हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय.[१] मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो.

Similar questions