India Languages, asked by tripathiatharva4, 9 months ago

स्वमत : मानवी जीवनातील विज्ञानाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. please give answer in Marathi.​

Answers

Answered by InFocus
2

Answer:

वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. ... असे वर्तविणे, या अज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्ये समजण्यात येतात.

Similar questions