Hindi, asked by gayatrijathar34, 3 months ago

३)
स्वमत
'मातृभाषेचे महत्त्व तुमच्या शब्दांत व्यक्त करा

Answers

Answered by AnsariIqraMomin
11

Explanation:

आपल्या मातृभाषेत ज्ञानाचा खूप मोठा ठेवा आहे. आपण आपल्या मातृभाषेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे. आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेची गोडी सर्वांना लावावी म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहायला हवे.

Similar questions